
८६ (संख्या)
८६-शहाऐंशी ही एक संख्या आहे, ती ८५ नंतरची आणि ८७ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 86 – eighty-six.
|
||||
---|---|---|---|---|
०१०२०३०४०५०६०७०८०९०१०० —संख्या – पूर्णांक— १००१०११०२१०३१०४१०५१०६१०७१०८१०९१०१० |
||||
अक्षरी
|
शहाऐंशी | |||
विभाजक
|
१, २, ४३, ८६ | |||
LXXXVI | ||||
௮௬ | ||||
चीनी लिपीत
|
八十六 | |||
٨٦ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती)
|
१०१०११०२ | |||
ऑक्टल
|
१२६८ | |||
हेक्साडेसिमल
|
५६१६ | |||
७३९६ | ||||
९.२७३६१८ |
. . . ८६ (संख्या) . . .
- ८६ ही सम संख्या आहे.
- १/८६ = ०.०११६२७९०६९७६७४४२
- ८६ चा घन, ८६३ = ६३६०५६, घनमूळ ३√८६ = ४.४१४००४९६२४४२१
- ८६ ही एक स्व: संख्या आहे.
- ८६ ही एक अर्ध मुळसंख्या आहे.
- चीन (+८६) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड)
- ८६ हा रेडॉन-Rn चा अणु क्रमांक आहे.
- Toyota AE86
- इ.स. ८६
- राष्ट्रीय महामार्ग ८६
. . . ८६ (संख्या) . . .
This article is issued from web site Wikipedia. The original article may be a bit shortened or modified. Some links may have been modified. The text is licensed under “Creative Commons – Attribution – Sharealike” [1] and some of the text can also be licensed under the terms of the “GNU Free Documentation License” [2]. Additional terms may apply for the media files. By using this site, you agree to our Legal pages . Web links: [1] [2]
. . . ८६ (संख्या) . . .
More Stories
गोवा कला अकादमी
गोवा कला अकादमीची स्थापनागोव्यात इ.स.१९७० साली झाली. त्याच वेळेस तिच्यात १९६७ साली स्थापन झालेल्या नाट्य अकादमीचा अंतर्भाव करण्यात आला. ह्या...
महाराष्ट्रातील राजकारण
महाराष्ट्रातील राजकारण हे भारतीय राजकारणावर प्रभाव टाकणारे राजकारण आहे. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनुसार, राज्यात प्रामुख्याने भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी...
नागरी युद्ध
[1]नागरी युद्ध म्हणजे सिव्हिल वाॅर. नागरी युद्धात एकाच देशातल्या संघटित गटांमध्ये युद्ध होते.[2] उदा० संयुक्त राष्ट्रामधल्या एका देशाचे विभाजन झाल्यावर...
रमेश वांजळे
रमेश वांजळे (१२ नोव्हेंबर, इ.स. १९६५ - १० जून, इ.स. २०११) हे मराठी राजकारणी होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या उमेदवारीवर...